बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1388 जागांसाठी भरती –MCGM Recruitment 2018
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1388 जागांसाठी भरती –MCGM Recruitment 2018 .. mobile पदाचे नाव: कामगार कक्ष परिचर श्रमिक हमाल बहुउद्देशीय कामगार आया स्मशान कामगार पदांचा तपशील : प्रवर्ग जागा Gen 504 SC 223 ST 108 VJ-A 48 NT-B 34 NT-C 51 NT-D 32 SBC 32 OBC 356 शैक्षणिक पात्रता: किमान 10 वी उत्तीर्ण वयाची अट: 30 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट] शारीरिक पात्रता: पुरुष: किमान वजन 50 kg व उंची 157 से.मी. स्त्री: किमान वजन 45 kg व उंची 150 से.मी. फी: Gen,OBC: Rs 800/- [मागासवर्गीय:Rs 400/-,माजी सैनिक: फी नाही] परीक्षा (Online): फेब्रुवारी महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2017 जाहिरात (Notification) : पाहा Online अर्ज: Apply Online